सूचना : •स्वच्छ गाव, समृद्ध गाव हेच आपले ध्येय आहे • पारदर्शक प्रशासन हीच खरी लोकसेवा • नागरिकांचा सहभाग म्हणजे गावाचा विकास

ग्रामपंचायत ठिकपुर्ली

ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

ग्रामपंचायत ठिकपुर्लीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

  • ग्रामपंचायतीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती
  • नागरी सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध
  • पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन

ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.

अधिक माहिती

गावाची माहिती

📐
एकूण क्षेत्रफळ

9.55 चौ. कि.मी.

👨‍👩‍👧‍👦
लोकसंख्या

5055
(पुरुष - 2646, महिला - 2409)

🏷️
LGD कोड

567579

सेवा

ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणीची सेवा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येते.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्यास थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

पदाधिकारी व कर्मचारी

Sarpanch
प्रल्हाद शहाजी पाटील

सरपंच

+91 9730609797
parladpatil87@gmail.com

Upsarpanch
दत्तात्रय बापू पाटील

उपसरपंच

+91 7350939992
07radha.thikpurli@gmail.com

Employee
निवृत्ती सिताराम पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

+91 8856866104
07radha.thikpurli@gmail.com

विकासकामे

Work Image

कामाचे नाव: ग्रामपंचायत मध्ये स्टोर रूम चे बांधकाम

वर्ष: 2025

ठिकाण: ठिकपुर्ली

Work Image

कामाचे नाव: सिमेंट चा रस्ता तयार करणे

वर्ष: 2025

ठिकाण: ठिकपुर्ली

Work Image

कामाचे नाव: गटर बांधकाम

वर्ष: 2025

ठिकाण: ठिकपुर्ली

Work Image

कामाचे नाव: पाणी पुरवठा दुरूस्ती

वर्ष: 2025

ठिकाण: ठिकपुर्ली

Work Image

कामाचे नाव: सरकारी इमारत दुरुस्ती व डिजिटल करणे

वर्ष: 2025

ठिकाण: ठिकपुर्ली

आपत्कालीन संपर्क

  • 🚓 पोलीस 100
  • 🚑 रुग्णवाहिका 108
  • 🔥 अग्निशमन 102
  • 💉 रक्तपेढी 104
  • महापारेषण 1912